◾बांदा शहरात काेराेना महामारी निवारणासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-१५ :- येथिल श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ व साईभक्ताच्या वतीने गुरूवारी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र राज्य व भारत देशावर आलेल्या काेराेना महामारीचे संकटा पासुन देशाच्या जनतेचे संरशण व्हावे ,पुन्हा एकदा राेजगार व उद्याेगधंद्यावर आलेल्या संकटाचे निवारण व्हावेे यासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी श्री साईसतचरीञ चक्री आँनलाईन पारायणचे आयाेजन करण्यात आले हाेते.पहाटे ५ ते दुपारी.१२ पर्यंत हे पारायण करण्यात आले पारायणात साईभक्तानी सहभाग घेतला. यामध्ये सतिश नाटेकर,रंजन वाळके,सतिष येडवे,अनय स्वार, संदेश पावसकर, मनाेज कल्याणकर, साईराज सांळगावकर,मंगलदास सांळगावकर,निखिल मयेकर, सुनिल नाटेकर,अनिल नाटेकर,रुषी हरमलकर,भरत शिराेडकर,चंद्रशेखर नार्वेकर, सिंध्देश ढेकणे,धनेश नाटेकर, विजय नाईक, सुशांत केसरकर, राकेश केसरकर, प्रियांका हरमलकर, वंदना पावसकर, साधना पांगम, राजश्री तेंडले, पुजा तेंडले, अर्चना साळंगावकर, दिव्या विर्नेा़डकर, पुजा विर्नाेडकर, सुखदा नाटेकर, श्रावणी गाेवेकर, स्नेहलता शिराेडकर,अंकिता शिराेडकर, अशता सांळगांवकर, सुरेखा कल्याणक, रुतुजा बिडीकर, श्रध्दा कल्याणकर, वैदही ढेकणे, वर्षा नाटेकर, संचिता ढेकणे, चिञा भिसे, श्वेता येडवे, रेश्मा नाटेकर, जयश्री नार्वेकर, दर्शना केसरकर यानी या साई सेवेत सहभाग दर्शविल्या बद्दल श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व सर्वानी या काेराेना संकटाच्या काऴात स्व:च्या आराेग्याची काळजी घ्यावी व शासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

