ठाकरे सरकारची मोफत शिवभोजन योजना ही सिंधुदुर्गवासीयांसाठी लबाडाघरचे आमंत्रण -प्रसन्ना उर्फ बाळु देसाई
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले:दि१५* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यापैकी फक्त कणकवली व मालवण येथे शिवभोजन योजनेस प्रतीसाद मिळत असून. जिल्ह्यातील इतर सहा तालुक्यात ही योजना सुरू आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
सत्ताधारी पक्षाचे नेते अकार्यक्षम असल्याने ह्या लोकाभीमुख योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नाही .
महाराष्ट्रात पंधरा दिवसाच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लाॅकडाऊन लागु करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गरीब गरजु वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात तुटपुंजी मदत करुन जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत .
महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले , पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत .
मोफत शिवभोजन योजनेचा सिंधुदुर्ग वासीयांना काडीचाही फायदा होणार नाही.
लाॅकडाऊनच्या काळात एक महीना मोफत शिवभोजन मिळणार असल्याची फसवी घोषणा ठाकरे सरकारने केली . परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली व मालवण वगळता अन्यत्र कुठेही शिवभोजन योजनेस प्रतीसाद नाही . काही ठीकाणी ती कागदावरच सुरु आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरीब जनता तसेच हातावर पोट असणारे मजुर यांना ह्या योजनेचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग वासीयांसाठी हे लबाडाघरचे आमंत्रण म्हणावे लागेल .
खर तर ही लोकाभीमुख योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात पालकमंत्री व सत्ताधारी पक्षाचे नेते कमी पडले.त्यामुळे गोर गरीब जनतेला या योजनेचा लाभ घेता आला नाही .
गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनच्या काळात वेंगुर्ले येथे तहसीलदार , पुरवठा विभाग व नगरपरिषद यांनी पुढाकार घेऊन शहरामध्ये परप्रांतीय मजुरांसाठी शिवभोजन योजना सुरू केली , व खरोखरच रोज ७० ते ८० मजुर या योजनेचा चार महिने लाभ घेत होते .परंतु लाॅकडाऊन संपल्यावर पुरवठा धारकाने शिवभोजन बंद केले .परंतु त्यावेळी श्रेयवाद करणारे तालुक्याचे शिवसेनेचे पदाधिकारी हे बंद असलेले शिवभोजन अद्याप सुरु करु शकले नाहीत हे दुर्दैव आहे .कदाचित या योजनेतून आर्थिक फायदा कमी मिळत असल्याने व वेळेवर अनुदान मीळत नसल्याने कोणी पुरवठादार सदर योजना सुरू करण्यास पुढे येत नसावा .
आताच्या लाॅकडाऊन मध्ये संचारबंदीसह अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा वेळी हातावर पोट असणारयांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक आर्थिक पॅकेजही देऊ केलय.पण हे पॅकेज गरिबांच्या तोंडाला पान पुसणारं असल्याची टीका प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी केली आहे .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

