◾माजगाव येथे डंपर पलटी होऊन अपघात..
◾सुदैवाने डंपर चालक बचावला..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१४-: माजगाव येथे रस्त्याच्या कडेला वाहून आणलेले दगड टाकत असताना डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात डंपर चालक बचावला आहे. ही घटना आज सायंकाळी ४ वाजवण्याचा सुमारास घडली आहे.

