◾महिला शहर भाजपच्या वतीने समाज मंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१४-: महिला शहर भाजपच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी जेलिबी देखील वाटण्यात आली आहे.
यावेळी भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, परिणीती वर्तक, बेला पिंटो, अदिती दळवी, प्राजक्ता मुद्राळे, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.

