◾ निगुडे ग्रामपंचायत मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-१४ :- ग्रामपंचायत, निगुडे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आले. सरपंच समीर गावडे यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. करोना महामारीचा असुन जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया.विश्वरत्न,विश्वभूषण,भारतरत्न,महाविद्वान,महानायक,अर्थशास्त्री,महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतीसूर्य,युगपुरुष,परमपूज्य बोधिसत्व,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आदिम,यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत जाधव तर निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावडे, ग्रामसेवक तन्वी गवस, अंगणवाडी सेविका अंजली राणे, नूतन निगुडकर, रंजना सावंत, मदतनीस लक्ष्मी पोखरे, भाग्यलक्ष्मी शिरसाट, विश्राम जाधव, किशोर जाधव, गौतम जाधव, गौरेश जाधव, जानवी जाधव, अनिल जाधव, लवु जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

