कोकणमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

◾मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांना वाढदिवसा निमित्त कुडाळ तालुक्याच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-१४ :- मनसे सरचिटणीस माजी आमदार श्री परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांची वाढदिवसाचे औचित्य साधून भेट घेत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच कुडाळ तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रसाद गावडे,राजेश टंगसाळी,बाबल गावडे,आपा मांजरेकर,रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!