आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी येथील बॅंक ऑफ इंडियाचे निर्जंतुकीकरण ; संजू विरनोडकर टिंमचे कार्य.. 

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-१२ :- येथिल बॅंक ऑफ इंडिया शाखेत कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे बॅंक प्रशासनाने त्वरीत संपुर्ण बॅंक रवीवारीच निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला. बॅंकेत सोमवार पासुन येणारे नागरिक व कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार करून संजू विरनोडकर, संतोष तळवणेकर यानी त्वरीत हि संपूर्ण बॅंक, ATM,व परिसर निर्जंतुकीकरणकरून दिला व सामाजिक बांधिलकी जोपासली. बॅंक शाखाधिकारी मुकेश नैशम व कर्मचारी आणि नागरिकांनी या टिमला धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!