आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◼️चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना मातृशोक

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-१२ :- येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबनराव यादव यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी कराड येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्या निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड गिमेवाडी व चिपळुनात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिपळूण काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या आईला काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेजचा अटॅक आल्याने त्यांना कराड येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दवाखान्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कराड गिमेवाडी व चिपळुनात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात प्रशांत व प्रसाद असे दोन मुलगे व दोन विवाहित मुली, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!