◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..
◾शहरातील १० तर ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश ; तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-११ :- तालुक्यात आज १८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील १० तर ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
शहरात मिळालेल्या रुग्णांमध्ये सालईवाडा १, सबनीसवाडा ७, खासकीलवाडा २,तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये नेतर्डे १, कुणकेरी १, माजगाव १, ओटवणे १,दाणोली १, कोंडुरे १, साताडा १ आदींचा समावेश आहे.

