◾बांदा मध्ये नागरिकांचा व व्यापाऱ्यांचा वीकेंड लॉकडाऊनला प्रचंड प्रतिसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-१० :- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शासनाच्या व जिल्हाधिकारीच्या नियमानुसार शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश दिला.त्यानुसार आज सर्वत्र बाजारपेठ बंद दिसत आहेत.त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या मिनी लॉक डाऊनला प्रतिसाद दिला आहे.

