आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

◾कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनला वैभववाडी वासियांनी चांगलाच प्रतिसाद..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-१० :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लाँकडाऊनला वैभववाडी वासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शनिवारी सकाळपासून वैभववाडी बाजारपेठे पूर्णता सुनीसुनी झाली आहे. मेडीकल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. वैभववाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. २८ ठिकाणे प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!