कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

चित्रकलेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेली वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे ची दिव्यांग कन्या पुजा धुरी हीचा भाजपा च्या वतीने सत्कार

*▪️चित्रकलेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेली वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे ची दिव्यांग कन्या पुजा धुरी हीचा भाजपा च्या वतीने सत्कार* *

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴ठिकाण :वेंगुर्ले*
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावची मूकबधिर कन्या पुजा रुपाजी धुरी हीने जी.डी.आर्ट ( पेंटींग ) या विभागातून प्रथम श्रेणी ( ६५ % ) मिळवून मूकबधिर विद्यार्थ्यांमधुन महाराष्ट्रात पहीला येण्याचा मान पटकवल्याबद्दल भाजपा च्या वतीने तीच्या घरी जाऊन शाल , भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला .
दिव्यांग असलेली पुजा धुरी हीला ऐकता व बोलताही येत नसतानाही तीने सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात नाॅर्मल मुलांच्यामध्ये पाच वर्षे कलेचे उच्चशिक्षण घेऊन हे यश संपादन केले.सदरचे शिक्षण घेण्यासाठी कर्णबधीर शाळेचे दिव्यांग कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांचाही भाजपा च्या वतीने सन्मान करण्यात आला .
पुजा धुरी हीचे आई वडीलांसहीत सर्व कुटुंब दिंव्यांग असताना तीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे उद्गगार सत्कार प्रसंगी शरदजी चव्हाण यांनी काढले . तसेच भविष्यात तीच्या चित्राचे प्रदर्शन भाजपा च्या माध्यमातून मोठ्या शहरात लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला .
यावेळी सत्कार प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , वेतोरे सोसा. चेअरमन विजय नाईक , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार , राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर , सचिव – विनोद धुरी , अनिल शिंगाडे तसेच धुरी कुटंबातील सदस्य उपस्थित होते .

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!