◾चालत्या ट्रक चा टायर फुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे ट्रक पलटी होऊन अपघात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-०८ -: चालत्या ट्रक चा टायर फुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जख्मी झाले नाही. परंतु ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन पडल्याने गोव्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

