आणखीकोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना इंडिका कारवर कारवाई…

▪️५१ हजारची गोवा बनावटीची दारू जप्त…

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴सावंतवाडी : दि. ०८ आरोंदा चेक पोस्ट येथे काल रात्री नाका-बंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना इंडिका कारवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५१ हजारची गोवा बनावटीची दारू तसेच इंडिका कार जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!