◾साटेली-भेडशी आठवडा बाजार बंद असल्याने वळंजू काजू व्यापारी शुक्रवारी योग्य भावात काजू घेणार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-०६ :- साटेली-भेडशी आठवडा बाजार बंद असल्याने वळंजू काजू व्यापारी शुक्रवारी साटेली-भेडशी खालचा बाजार उदय गोलम यांच्या दुकाना शेजारी योग्य भावात काजू घेणार असल्याची माहिती वळंजू काजू व्यापारी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद असल्याने शुक्रवारी वळंजू काजू व्यापारी योग्य भावात काजू घेणार आहेत.

