◾सावंतवाडी तालुक्यात पावसाची हजेरी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि-०६ :- दिवसभरात आज झालेल्या गर्मी नंतर संध्याकाळी सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांत आज गडगडाटांसह पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली.शहरातही हलक्या सरी पडल्यामुळे थोडा गारवा जाणवला, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

