कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾तिलारी विभागाचे अभियंता बाळासाहेब आजगेकर यांच्या गाडीचा अपघात..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०६-:  येथील तिलारी विभागाचे अभियंता बाळासाहेब आजगेकर यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात एक दुचाकी स्वार युवक जख्मी झाला आहे. हा अपघात कोलगाव तिठा इथे झाला आहे. या अपघातात गाडी झाडावर आदळल्याने गाडीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात जख्मी झालेल्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!