कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कलिंगड व्यवसायिकांना लॉक डाऊन ची धास्ती

*▪️* *कलिंगड व्यवसायिकांना लॉक डाऊन ची धास्ती*

*गतवर्षीचे नुकसान भरून काढण्याचे यंदा आवाहन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*सिधुदुर्ग* भविष्यात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी कोरोना ने संधीचा वाटा मोकळ्या केल्या असतानाच पुन्हा लॉकडाऊन लावून पडणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. लाँकडाऊन मुळे झालेले गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी व्यवसायिक नव्या जोमाने उभे राहिले आहेत .राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून सरकार पुन्हा एकदा लाँकडाउन करेल की काय या धास्तीने कलिंगड व्यवसायिक चिंताग्रस्त झाले आहेत .गतवर्षीचे अचानक झालेल्या लॉक डाऊन मुळे कलिंगड तीन महिने असलेला व्यवसाय बुडाला त्यामुळे कलिंगड व्यावसायिकांचे नुकसान झाले. या लाँकडाऊनची झळ अजूनही कलिंगड व्यावसायिकांना बसत आहे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असल्यामुळे सध्या स्थितीत पुन्हा नव्याने लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. उन्हाचे चटके खात कलिंगड व्यवसायिक कलिंगडाची विक्री करत असतात किलो वर विक्री होत असून यात नफा होत नसल्याने पर्याय प्लेटवर विक्री करावी लागते. यातच काही प्रमाण नुकसान सहन करावे लागते. बदलते हवामान आणि बाजार भाव मुळे कलिंगडा सारख्या पिकांकडे लॉक डाऊन करण्याअगोदर सर्वसामान्य किरकोळ व्यवसायिक यांचा विचारही सरकारने करावा कलिंगड व्यावसायिकांकडून केली जात आहे. सरकारने लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला मोठी मदत केली आहे. याच पार्श्वभूमीवर कलिंगड व्यावसायिकांना ही आर्थिक सहकार्य करण्याची मागणी कलिंगड व्यावसायिकांकडून केली जात आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!