◾वाफोली गावातील सात दिवसांच्या शिगमोत्सवाची सांगता..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा,दि-०३ :- वाफोली गावातील रंगांची उधळण करीत युवाईने धुळवड साजरी केली.कोरोनाचे नियम पाळत वाफोली ग्रामस्थ आबाल वृद्धानी शिगमोत्सवाचा आनंद घेतला.अवघे वाफोली ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी च्या उपस्थितीत गाऱ्हाणे बोलणे करून नंतर नवस बोलणे तसेच नवस फेडण्यासाठी चाकरमानी येत असतात परंतु कोरोनाचे सावट असल्यामुळे खूप कमी भाविक उपस्थित होते.

