आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले नवीन तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

 

◾सापडलेले तीन्ही रुग्ण ग्रामीण भागातले..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी दि.०२-: सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ३ रुग्ण सापडले असून, शहरात एक ही रूग्ण सापडला नाही आहे. सापडलेले तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातले असून, माडखोल येथे दोन तर आंबोली येथे एक रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ५१ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!