कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾मुंबई गोवा महामार्गावर ओरोस सावंतवाडा येथे इनोवा कारचा अपघात..

 

◾गाडीचा पुढील टायर फुटल्याने घडला अपघात

🖥️ Kokan Live Braking News                                                                                                                ✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-०२ :- मुंबई गोवा महामार्गावर ओरोस सावंतवाडा येथे इनोवा कारचा अपघात झाला असून इनोव्हा कार सहित रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या गार्डचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पोलीस स्थानकात सदरील अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नाशिक हुन कुडाळ च्या दिशेने जाताना गाडी चालक व मालक  किरण बहाडकर गाडी क्रमांक Mh12 ff 235 याच्या गाडीचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून गाडी सहित रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या गार्डचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरील घटना आज सकाळी सुमारे दहा वाजता घडली घटनास्थळी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यादव यांनी पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधला असून गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!