आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत नामदार उदय सामंत ,खासदार विनायक राऊत,उद्योजक किरण सामंत यांची विविध विकासकामांबाबत दिल्लीत भेट

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. ०१ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना उदय सामंत , रत्नागिरी – सिंधुदुर्ग खासदार , शिवसेना सचिव विनायक राऊत व रत्नागिरीचे प्रतिष्ठित उद्योजक किरण (भैय्या) सामंत यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न, रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांबाबत चर्चा केली.

तसेच या विकासकामांबाबत आवश्यक निधी तसेच इतर प्रक्रियेबाबत सविस्तर असे बोलणे यावेळी झाले.ना.गडकरी यांनी लवकरच सर्व समस्या सोडवून विकासकामांना गती देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!