आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सविता वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व जेवणाचे साहित्य भेट…

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा : दि. ०१ शेेर्ले सरपंच उदय धुरी मित्रमंडळाच्य‍ावतीने कुडाळ, अणाव येथील सविता वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व जेवणाचे साहित्य दिलुन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. जीवनाश्यक वस्तूबद्दल आश्रमाचे कामत यांनी आभार व्यक्त केले.

उदय धुरी (नारळ ५०),अरुण धुरी (नारळ ५०), भीमराव सावंत (नारळ २५), दयानंद धुरी (तांदूळ २५) भिकाजी धुरी ( नारळ २५), बाबुलाल रखनजी (कपडे )अशा प्रमाणे जीवनाश्यक वस्तू देण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी, जि.प.सदस्य उन्नती धुरी, दयानंद धुरी, अरुण धुरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!