आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या निकिता सावंत यांनी विजय मिळवला…

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा : दि. ०१ सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या निकिता सावंत यांनी विजय मिळवला. नवनिर्वाचित सभापती निकिता सावंत यांच्या या विजयानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
बांदा भाजपच्या वतीनेही निकिता सावंत यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, माजी जि.प. आरोग्य शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर,बांदा भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत,माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत,विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत,सर्वेश मुळ्ये, नाना सावंत,संदीप बांदेकर,पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!