◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले १६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण..
◾ शहरातील ३,तर ग्रामीण भागातील १३ रुग्ण ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,ता-३१:- तालुक्यात आज तब्बल १६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील ३, तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
शहरात मिळालेल्या रुग्णांमध्ये भटवाडी २ संचयनी पॅलेस १, तर ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये माजगाव २,न्हावेली१, तळवडे १, निरवडे २,इन्सुली १, सातार्डा १,बावळाट १,सांगेली १, सावरवाड ३ आदींचा समावेश आहे.

