कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾अनिल भिसे मित्रमंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा ‘ आदर्श छायाचित्रकार पुरस्कार ‘ या वर्षी मधुकर कुडाळकर यांना प्राप्त..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-३०-: कै. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा ‘ आदर्श छायाचित्रकार पुरस्कार ‘ या वर्षी कुडाळकर फोटो स्टुडिओचे मालक मधुकर कुडाळकर याना देण्यात आला आहे. या पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष असून, विविध कार्यक्रम या मंडळामार्फत राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!