◾सावंतवाडी तालुक्यात आढळले आज सर्वाधिक १२ कोरोना बाधित रुग्ण..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२७ -: सावंतवाडी तालुक्यात आज बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी सावंतवाडी शहरात संचयी पॅलेसमध्ये एक ,मळगाव मध्ये ७ आंबेगाव १ सातळी बाजार १ ओवळीये१ सावरवाड १ असे रुग्ण आढळून आले आहेत.
सावंतवाडी तालुक्यात एकूण ९३१ कोरोना रुग्ण आढळून आले त्या मधील ८१० रुग्ण बरे होऊन घरी परतले तर .४९ मृत्युमुखी पावले तर ३७ जणांवर उपचार सुरू आहेत.

