आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आढळले ५७ करोना पाॅझीटिव्ह रुग्ण..

 

◾जिल्ह्यात ३२२ सक्रीय रुग्ण ; जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली माहिती..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२७ -:  जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!