आणखीकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे कसाल येथे जल्लोषात स्वागत

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर

 🎴कसाल : दि. २७ जिल्हा परिषद चे नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे कसाल येथे भाजपच्या वतीने कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर यांनी जंगी स्वागत केले. यावेळी सचिन परब,किशोर लाड, गोविंद सावंत, संजय सावंत, रामा चव्‍हाण, दिवाकर कर्पे, राजेंद्र भिसे, आधी सह कसाल मधील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!