आणखीआरोग्यकोकणवैभववाडीसिंधुदुर्ग

वैभववाडी येथे संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्युप्रेशर,व फिजिओ तपासणी शिबिर संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पध्दतीने पार पडले…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴 वैभववाडी : दि. २६ महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी व तेजस्विनी हेल्प केअर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून वैभववाडी येथे संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्युप्रेशर,व फिजिओ तपासणी शिबिर संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पध्दतीने पार पडले.

या आरोग्य शिबीरारास लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला १७० लोकांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी डॉ रघुनाथ गावडे, डॉ आनंद तावडे, डॉ आदित्य कुठे, डॉ प्रथमेश घार्गे, डॉ उमेश नवशे, डॉ मयुरी खानविलकर आदी डॉ नर्स यांनी केले यावेळी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक पार्टे, सचिव महेश कदम, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रुपेश वारंग, दिनेश पार्टे, अजय शिंदे, मारुती बाईत, मंगेश हातणकर ,अनिकेत वीर, अमित मांजरेकर, आशिष पार्टे, ओमकार डाफळे, आधी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!