आणखीआरोग्यकोकणवैभववाडीसिंधुदुर्ग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर फवारणी उपक्रमाचा शुभारंभ…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴 वैभववाडी : दि. २६ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर फवारणी उपक्रमाचा शुभारंभ उंबर्डे येथे पार पडला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण वैभववाडी तालुक्यात ही फवारणी मोहीम केली जाणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी सरपंच एस. एम. बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी, सदस्य रज्जब रमदुल, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, ग्रामसेवक नयना गुरखे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!