आणखीआरोग्यकोकणसिंधुदुर्ग

जिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात २७० सक्रीय रुग्ण…

◼️जिल्ह्यात आज आणखी २८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी : दि. २६ जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!