आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुंबई – गोवा हायवेवर सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला अपघात

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. २६ मुंबई गोवा हायवेवर सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात नगराध्यक्ष संजू परब हे किरकोळ जख्मी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!