🛑कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ गृहित धरा.
*🛑कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ गृहित धरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०४:-* निवृत्तीच्या वर्षात सहा महिने वा त्याहून अधिक सेवा पूर्ण करूनही वार्षिक वेतनवाढीपासून वंचित उच्च कर्मचारी, अधिकाऱ्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. ‘वार्षिक वेतनवाढ ही आगाऊ-स्वरुपाची नसून संबंधित वर्षात केलेल्या सेवेचा मोबदला आहे,’ असे स्पष्ट करत, ‘पात्र कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ गृहित धरून निवृत्तीवेतनाची फेरगणना करावी. नंतरची फरकाची रक्कम ९० दिवसांत अदा करावी,’ असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव, रावजी यादव यांनी दिली.
वेतनवाढ सेवेचा मोबदल्या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट केले की, वार्षिक वेतनवाढ ही आगाऊ दिली जात नाही. संबंधित कर्मचाऱ्याने वर्षभर केलेल्या कामाचा तो मोबदला आहे. नियमानुसार संबंधित वर्षात किमान सहा महिने सेवा पूर्ण केलेले कर्मचारी वार्षिक वेतनवाढीस पात्र ठरतात.
त्यामुळे निवृत्तीपूर्वी सहा महिने वा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ गृहीत धरून त्यांच्या निवृत्तीवेतनाची फेरगणना करावी. शासकीय-निमशासकीय, जि. प., शासन अनुदानित, संस्था, विविध महामंडळे आदी ठिकाणी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या पात्र निवृत्त कर्मचाऱ्याऱ्यांना वाढीव वेतनाची थकबाकी, निवृत्तीवेतनातील फरक ९० दिवसांत देण्याचे निर्देश दिले. वर्षातील वार्षिक वेतनवाढ मिळाली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हितेन वेणेगावकरांच्या खंडपीठासमोर झाली, अशी माहिती रावजी यादव यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

