कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत देवगड कॉलेजचे यश.

*🛑आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत देवगड कॉलेजचे यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०४:-* व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्यावतीने ‘ओरेशन २०२५-२६’ या आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत महाविद्यालयीन गटात देवगड येथील शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धेत देवगड महाविद्यालयाच्या स्वरांगी पाटणकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिने ‘कोकण आणि शाश्वत विकास’ या विषयावर निबंध सादर केला होता. तर मोहिनी शिरगावकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. तिने ‘भारतीय समाजातील तृतीय पंथीयांचे स्थान’ या विषयावर निबंध सादर केला होता. दोन्ही विद्यार्थिनींना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनीही दोन्ही विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य (प्रशासन) प्रा. श्रीकांत सिरसाठे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण सुरवसे उपस्थित होते. देवगड शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!