कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

ओसरगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

*▪️*ओसरगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

**वडिलांच्या चतुर्थ स्मृतिदिनाचे निमित्त **

*गणेश कदम यांचा उपक्रम **

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴कसाल*

**कणकवली* तालुक्यात ओसरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जगन्नाथ कदम यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त ट्रॉली ,स्पीकर व शैक्षणिक साहित्याचे वाटप मनसे पदाधिकारी तथा उद्योजक गणेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी गावचे सरपंच प्रमोद कावले तीन शाळांचे मुख्याध्यापक गोसावी मुख्याध्यापक दिलीप कदम मुख्याध्यापिका पावसकर ,हरमलकर ,गजानन तळेकर आप्पा देसाई, राघोजी कदम, बबन देसाई ,प्रदीप तळेकर ,भानुदास तळेकर ,भास्कर तळेकर ,शाम गवस किसन कल्याणकर सुभाष सावंत किरण पिळणकर नितीन तळेकर बाळा कावले ,अरुण परब सुमन तळेकर आदी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा ओसरगाव मळेवाडी व ओसरगाव कानसळीवाडी येथील या शाळांनी केलेल्या मागणीनुसार ट्रॉली स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच ओसरगाव बौद्धवाडी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व तेथील शाळेतील मुलांना खाऊचे वाटप गणेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे .ओसरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्याचे हेतूने हा उपक्रम कदम कुटुंबियांनी राबविला आहे .आपल्या वडिलांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाबद्दल गणेश कदम यांचे तीन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी व ओसरगाव ग्रामस्थांनी आभार मानून कौतुक केले आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!