कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ पोखरण कुसबे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत ० ते ६ वर्ष मुलांची आरोग्य तपासणी व पोषण आहार वितरण..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴 कुडाळ,दि-२१:-  पोखरण कुसबे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत ० ते ६ वर्ष मुलांची आरोग्य तपासणी पोषण आहार वितरण कार्यक्रम पोखरण आरोग्य उपकेंद्रात हा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोखरण सरपंच समीक्षा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

माता भगिनींनी आपल्या बालकांना वेळ द्यावा योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टर हर्षल रावळ यांनी पोखरण येथे आरोग्य तपासणी शिबिरात केले त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी उपसरपंच भाग्यश्री गावकर ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत मंदार सावंत ग्रामसेवक महेश वालावलकर डॉक्टर हरीश रावळ आरोग्य सेवक हेमंत चव्हाण आरोग्य सेविका सुचिता गोसावी आरोग्य मदतनीस नमिता घाडीगावकर अंगणवाडी सेविका वैभव वारंग, सुप्रिया राणे ,वैशाली सावंत, जयश्री पालव ,स्मिता सुतार, सानिका तानवडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य माता-भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!