घरडा केमिकल्स कारखान्यातील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनीधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. २१ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील “घरडा केमिकल्स” या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.
या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.
या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणी औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील, असेही राज्यमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

