मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्च रोजी शेतकरी संघटनानी भारत बंद पुकारला…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनीधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि.२१ केंद्र सरकारने लागू केलेले तीन काळे कृषी कायदे तसेच वाढलेली महागाई या मुद्द्यावर मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्च रोजी शेतकरी संघटनानी भारत बंद पुकारला असून, या बंदला राष्ट्रीय कॉंग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्याचे आदेश सर्व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यांच्या आदेशानुसार २४ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सकाळी ११ ते ४ या वेळेत तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते याना घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा सूचना सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी दिल्या आहेत.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

