आणखीकोकणमुंबईराजकीय

अतुल रावराणे व आदित्य ठाकरे यांच्या भेटीमुळे सिलिकॉन व्यावसायिकांत खळबळ…

◼️ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अतुल गावरान यांना काय दिले आश्वासन

🖥️Kokan Live Breaking News

 ✍️प्रतिनीधी : किशोर धुरे

🎴मुंबई : दि. २१ शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. अतुल रावराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील चर्चचा तपशील मात्र गुलदस्त्यात राहिला आहे,अतुल रावराणे यांनी जिल्ह्यातील सिलिका मायनिंगचा विषय लाऊन धरला होता व त्या संदर्भात भेट असल्याचे बोलले जाते ,त्यामुळे या भेटीला आहे विशेष महत्व प्राप्त झाले आहे व सिलीकाॅन व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

मंत्री आदित्य ठाकरेही पर्यावरण प्रेमी असल्याने पर्यावरणला हानी पोहचवणाऱ्या अनेक मोठ्या प्रकल्पांना आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला होता आरेतील मेट्रो कारशेडला जाहीर विरोध करत सत्तेचीसुद्धा पर्वा केली नव्हती सत्तेत आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड अन्यत्र हलवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केले या निर्णयात आदित्य ठाकरे यांचा मोठा पाठपुरावा होता यावरून आदित्य ठाकरे यांची पर्यावरणाबाबतची तळमळ दिसून येते ,सिंधुदुर्गमधील पर्यवरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे सेन्सेटिव्हआहेत जिल्ह्यातील सिलिका मायनिंगचा विषय सध्या गाजतोय याकडे अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं होत.

त्यामुळे रावराणे – ठाकरे भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे,आदित्य ठाकरेंनी रावराणे यांना कोणत आश्वासन दिलं, नक्की काय झाली चर्चा हे अतुल रावराणे आल्यानंतरचं होईल स्पष्टहोणार आहे मात्र, या भेटीनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणलेले दिसून येत.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻

https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!