नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. २० एरोस्पिन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेचे उद्घाटन आज सावंतवाडी जिमखाना हॉल येथे करण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाअध्यक्ष तथा उद्योग-व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्राध्यापक पणदूरकर, निशांत तोरस्कर, हिदायतुल्ला खान, देवा टेमकर, नियाज शेख आदी उपस्थित होते.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

