कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त सावंतवाडी संस्थानच्या राजेंना दिल्या शुभेच्छा..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-१९:- सावंतवाडी संस्थानच्या राजेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा ..

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान नवल साटेलकर संतोष जोईल शफीक खान दर्शना बाबर देसाई देवयानी टेमकर ऋतुराज टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!