पाॅलिगाॅन सायकल कंपनी, गार्मिन स्पोर्ट जीपीएस वॉच दुचाकी सायकल, पाॅज पावस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २१ मार्च रोजी मळगावमध्ये सायकलिंग आयोजित
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. १९ एमटिबी सायकलिंग हा सायकलिंगमधील एक साहसी क्रीडा प्रकार आहे. परंतु हा प्रकार आपणाला फक्त टिव्हीवर किंवा सोशल मीडियावर दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सायकलिंग प्रकारची आवड असणारे अनेक युवक आहेत, परंतु या प्रकाराबाबत त्यांना योग्य ती माहिती नाही आहे. त्यामुळे पाॅलिगाॅन सायकल कंपनी व गार्मिन स्पोर्ट जीपीएस वॉच दुचाकी सायकल व पाॅज पावस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २१ मार्च रोजी मळगावमध्ये सायकलिंग आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये भाग घेत ट्रेल सायकलिंगचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी मळगाव येथे आठ किलोमीटरचा रस्ता तयार केला असून, कपिल मळगावकर आणि शालेय विद्यार्थी नार्वेकर यांनी पुष्कर कशाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड तयार केला आहे. यासाठी चेतन मळगावकर, डॉ. धीरज सावंत व हरिष नार्वेकर यांचे सहकार्य लाभले आहे. तर कपिल मळगावकर व पुष्कर कशाळीकर यांच्या संकल्पनेतून या क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात आले आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला