आणखीआरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी येथे डॉ. स्वार यांच्या रुग्णालयात अत्याधुनिक आणि मानांकित स्किन क्लिनिक सुरू…

◼️विविध प्रकारच्या त्वचेच्या समस्या व सौंदर्याच्या समस्या यावर होणार उपचार

◼️किडनी स्टोनपासून विविध आजारावरही हमखास उपचार पद्धती

◼️होमिओपॅथीमधील एम. डी. डॉक्टर अनन्या स्वार करणार उपचार

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. १९ प्रतिथयश डॉक्टर अजय स्वार यांच्या स्नुषा डॉक्टर अनन्या स्वार या होमिओपॅथी मधील एमडी असून त्यांनी काॅस्मेटोलाॅजीमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. सावंतवाडी येथे अत्याधुनिक आणि मानांकित स्किन क्लिनिक सुरू झाले आहे,या क्लिनिकमध्ये सौंदर्य वाढीसाठी विविध प्रकारचे उपचार आणि ट्रीटमेंट करण्यासाठी तज्ञ डॉक्टर, आधुनिक यंत्रसामग्री, या ठिकाणी उपलब्ध आहे.या क्लिनिकमध्ये त्वचेचा तजेलपणा वाढवणे नको असलेले किंवा अनावश्यक केस घालवणे,एकूणच व्यक्तिमत्त्व यामध्ये बदल करणे, त्वचेवरील खड्डे भरून काढणे ,त्वचा उजळवणे,सुरकुत्या काढणे, फंगल इन्फेक्शन दूर करणे ,चेहऱ्यावरील मुरुम किंवा मुरमाचे डाग काढणे,इत्यादी प्रकारच्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट साठी डॉक्टर सौ अनन्या स्वार यांचा दवाखाना स्वार हॉस्पिटलच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या किडनी स्टोन ने अनेक रुग्ण त्रस्त आहेत, या हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आपला २० एमएम पर्यंत असेल ना किडनी स्टोन होमिओपॅथी औषधामुळे सहज निघून जाऊ शकतो याचा अनुभव अनेक रुग्णांना आला आहे.

तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे, सोरियासिस ,चामखीळ, कीरली कोड ,वांग,मानसिक तक्रारी, मूळव्याध, यावर या क्लिनिकमध्ये उपचार केला जातो. केसातील कोंडा ,टक्कल, केस गळणे,हे सर्व थांबून केस वाढ केली जाते सौंदर्य खुलवण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार केले जातात.

यासाठी डॉक्टर अनन्या स्वार साई हॉस्पिटल तळमजला जिमखाना मैदानासमोर सावंतवाडी मोबाईल नंबर ९७६६११४४४४ यावर संपर्क साधून आगाऊ नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!