◾ सावंतवाडी तालुक्यात सापडले आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ;तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि१८:- तालुक्यात आज चार जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.संबंधित चारही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.


कोणत्या गावात ते सांगा अर्धीच बातमी सांगितली.