शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणला पाणी फवारणी यंत्र भेट…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴खारेपाटण : दि. १८ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे संचालक, तसेच खारेपाटण गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विजय जयराम देसाई यांनी शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणला पाणी फवारणी यंत्र भेट म्हणून दिले.
नुकतेच या पाणी फवारणी यंत्राचे उदघाटन खारेपाटण येथील डॉ. शंकर राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर, शाळेचे मुख्याध्यापक अकिवाटे,पर्यवेक्षक संजय सानप खारेपाटण महाविदयलायचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे तसेच संस्थेचे संचालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
विजय देसाई हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून खारेपाटण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत, तर खारेपाटण सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत. आपल्या दातृत्वातून शाळेला त्यांनी ही अनमोल अशी वस्तुरूप मदत केली आहे. आजच्या कोरोनाच्या काळात शालेय स्वछता व वर्ग निर्जंतुकिकरण करणे यासाठी या यंत्राचा उपयोग करता येणार असून शालेय परिसरातील बागेतील वृक्षांना पाणी फवारणी करण्यासाठी देखील या यंत्राचा वापर होणार आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा ह्या दररोज निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असून आणि म्हणून हे यंत्र आपण शाळेला भेट म्हणून देत असल्याचे विजय देसाई यांनी सांगितले. तर शाळेचे अद्यक्ष प्रवीण लोकरे व मुख्यध्यापक श्री. आकिवटे यांनी विजय देसाई यांचे आभार मानले आहेत.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

