कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ डंपर वरील चालकाचा ताबा सुटल्याने डंपरने मारली दोन वेळा पलटी ; क्लीनर सहित दोघे जण जखमी.. 

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-१८:- डंपर वरील चालकाचा ताबा सुटल्याने डंपरने दोन वेळा पलटी मारली व डंपर मधील क्लीनर सहित दोघे जण जखमी झालेत, ही घटना आज इन्सुलिन कोठावळे बांध येथे घडली.

सुजित सिंग आणि चंदन सिंग अशी जखमींची नावे आहेत.त्यांना अधिक उपचारासाठी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच स्वामी सोहीरा रुग्णवाहिकेतून अमरजीत कोठावळे आणि सुजय कोठावळे यांनी जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!