◾ भांगले, साळोखे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड..
◾ रायफल शुटिंग असोसिएशन, गोवातर्फे दोघांचे अभिनंदन ; गेली ३३ वर्षे नेमबाजी क्रीडा प्रकारात योगदान..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : पणजी
🎴पणजी, दि-१७ :- रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक आणि ज्यूरी ऍड. विक्रम (मेघश्याम) भांगले यांची दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक नेमबाजी स्पर्वेसाठी सामनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आंतरराष्ट्रीय ज्पुरी आणि प्रशिक्षक युवराज साळोखे सरदार यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे.
भागले आणि श्री. साळोंखे है गेली ३३ वर्षे नेमबाजी क्रीडा प्रकारात योगदान देत आहेत. राष्ट्रीय नेमबाज असलेल्या दोघा जणानीही जर्मनीतील आंतरराष्ट्रीय नेगबाजी क्रीडा फेडरेशन मधून प्रशिक्षक आणि ज्युरी म्हणून पदवी पेतली आहे. भारतीय दोहा कतार अशा अनेक देशांमये झालेल्या जागतिक स्पर्धामध्ये तसेच कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये त्यांनी सामनाधिकारी, प्युरी म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ज्युनियर तसेच सीनियर संघाने अनेक पदके प्राप्त केली आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील असलेले भागले भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे सचिव आहेत तर रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.
युवराज साळोखे यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये ज्यूरी आणि तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे, कॉमनवेल्य गेम्स, एशिया ऑलिम्पिक, वल्ल्डकम, सँफ गेम्स बल्ल्ड कप फायनल आदी अनेक महत्वाच्या स्पर्धासाठी त्याची नेमणूक झाली होती कजाकिस्तान प्रमाग पथे इसलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी पर्यसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. भारतीय राष्ट्रीय रायफारस संघटनेचे युवराज साळोंखे है कार्यकरारिणी सदस्य तर रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे उपाध्यक्ष आहेत. नेमबाजीबरोबरच ते आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू म्हणून परीचीत आहेत. शिवाय मोटरसाइकिल रायडिंग, ऑफ रोड जीप असोसिएशन, हिल रायडर्स, ट्रेकिंग आदी संस्थाचे ते पदा्धिकारी आहेत. ॲड.भांगले आणि साळोखे यांच्या निवडीबहुल रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे सचिव राजेश परब यांनी अभिनंदन वेले आहे.

