Uncategorizedआरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

कसाल येथे कोविड कार्यशाळा

*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴कसाल*

*कसाल येथे कोविड १९ लसीकरण मार्गदर्शन कार्यशाळा*

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व कोलते हॉस्पिटल आयोजित कोविड -१९ लसीकरण मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार १२ मार्च दुपारी ३ ते ४ या वेळेत कोलते हॉस्पिटल कसाल येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉक्टर संदेश कांबळे व डॉक्टर प्रशांत कोलते या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रथम येणाऱ्या ३५ ते ४० व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!