निगुडेत पाच एकर क्षेत्रावरील आंबा काजू बाग जळाली
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा : दि. १३ निगुडे रोणापाल हद्दीवर असलेली आंबा, काजू व नारळाची बाग शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु दुपारची वेळ असल्यामुळे प्रयत्न तोकडे पडले. सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बागायतदार प्रवीण चौकेकर यांनी सांगितले. आगीत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. घटनास्थळी वीज वितरणचे अधिकारी दाखल झाले आहेत.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

